Photo Credit; instagram

'बबिता जी'सोबत नेमकं चाललंय तरी काय?

Photo Credit; instagram

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांच्या साखरपुड्याची बातमी काल समोर येताच त्याबाबतची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

Photo Credit; instagram

मात्र गुपचूप साखरपुड्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर लगेचच मुनमुन दत्ताने याला पूर्णपणे खोटे आणि निराधार म्हटले.

Photo Credit; instagram

दुसरीकडे, राज अनाडकटच्या टीमनेही या वृत्तांवर म्हटले आहे की, साखरपुड्याच्या बातम्या चुकीच्या, निराधार आणि मूर्खपणाच्या आहेत.

Photo Credit; instagram

पण आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताबद्दल एक गूडन्यूज पोस्ट शेअर केली आहे.

Photo Credit; instagram

पोस्टमध्ये मुनमुन दत्ता लाजत फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. त्यासोबत लिहिले आहे – नमस्कार, ही एक चांगली बातमी आहे.

Photo Credit; instagram

आता या पोस्टमुळे चाहत्यांचा संभ्रम वाढला आहे, कारण एकीकडे मुनमुन दत्ता आणि राज यांनी त्यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

Photo Credit; instagram

पण दुसरीकडे, शोचे निर्माते बबिता जी उर्फ ​​मुनमुन दत्ताबद्दल काही गुड न्यूजबद्दल बोलत आहेत.

Photo Credit; instagram

अशा स्थितीत पोस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युजर्स विचारत आहेत की, काय प्रकरण आहे? एका यूजरने लिहिले- टप्पूसोबत खरोखरच साखरपुडा झाला आहे का?

Photo Credit; instagram

आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिले - जेठालाल तसाच राहिला आणि टप्पू वधूला घेऊन गेला.

पुढील वेब स्टोरी

बॅकलेस ब्लाउज, किलर अदा... दिशाची हॉटनेस घायाळ करेल तुमच्या दिलाला!

इथे क्लिक करा