Photo Credit; instagram
बॅकलेस ब्लाउज, किलर अदा... दिशाची हॉटनेस घायाळ करेल तुमच्या दिलाला!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या आगामी 'योद्धा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
अलीकडेच प्रमोशनदरम्यान दिशा पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली होती.
Photo Credit; instagram
दिशाने हे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये, दिशाने पांढऱ्या साडीसह रिव्हिलिंग ब्लाउजने हॉटनेस जोडला आहे.
Photo Credit; instagram
हे फोटो दिशाने तिच्या खोलीत मिरर क्लिक केले आहेत.
Photo Credit; instagram
दिशाचे हे फोटो पाहून प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडत आहे. अनेकांनी तिला कमेंट्सही केल्या आहेत.
Photo Credit; instagram
त्याचबरोबर काही सोशल मीडिया यूजर्स दिशाला सौंदर्याची राणी म्हणून संबोधत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांमध्ये असतात मुलींना हवे असणारे सर्व गुण!
इथे क्लिक करा
Related Stories
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
Disha Patani : आहाहा... भारीच! दिशाचा हॉट लूक जणू फटाकाच..
Fashion : दिवाळीला कॅरी करा अभिनेत्रीसारखे लुक, दिसाल बॉम्बच!
बाईईई! मालिकेत संस्कारी सून अन् बाहेर... मोनोकनी लुकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल