Photo Credit; instagram

Arrow

'डुप्लिकेट परिणीती' म्हटल्यावर अभिनेत्रीचा चढला पारा, फेकल्या वस्तू, अन्...

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोमध्ये मनारा चोप्राची बबली स्टाईल लोकांना आवडते. सध्या अभिनेत्रीचा अॅन्ग्री मोड देखील शोमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्याच्या एपिसोडमध्ये मनारा अभिषेक कुमारसोबत भांडताना दिसतेय. तो मनाराला डुप्लिकेट परिणीती म्हणतो.

Photo Credit; instagram

Arrow

शेवटच्या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धक गार्डनमध्ये बसून बोलत होते. त्यानंतर मनाराला चिडवत अभिषेक म्हणाला, डुप्लिकेट परिणीती.

Photo Credit; instagram

Arrow

यावर मनार म्हणते, 'हो मी आहे. अभिषेक इथेच थांबला नाही. तो मनाराला तिची चुलत बहीण परिणीतीशी वारंवार जोडत राहिला. हे सर्व पाहून अभिनेत्री संतापली.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेकने परिणीतीला डुप्लिकेट परिणीती चोप्रा म्हटले. शोचा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये दोघे लिव्हिंग रूममध्ये भांडताना दिसतायेत.

Photo Credit; instagram

Arrow

मनारा म्हणते, 'तो माझ्या कुटुंबाला मध्ये आणतोय, असे करून तो फुटेज घेत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

वीकेंड का वारमध्ये अभिषेकला सलमान फटकारताना दिसतोय. 

Pune: जगात भारी, पुण्याची सवारी; 'ही' TOP 10 ठिकाणं फिराच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा