Photo Credit; instagram
Arrow
BB17: ऐश्वर्या-नील बिगबॉसच्या घरात रोमँटिक; Liplock फोटो व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्माचा बिग बॉसचा प्रवास संपला आहे. कॅप्टन असलेल्या ईशाने तिला बाहेर काढले.
Photo Credit; instagram
Arrow
शोमधून बाहेर पडताना तिचा पती नील भट्ट भावूक दिसला. ईशाच्या या निर्णयाचा त्याला खूप रागही आला.
Photo Credit; instagram
Arrow
शोमधून बाहेर पडताना ऐश्वर्या आणि नीलने लिपलॉक केलं. त्यांचा हा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या 150 कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला.
Photo Credit; instagram
Arrow
एका रिअॅलिटी शोमध्ये हे कपल पहिल्यांदाच लिप किस करताना दिसले. दोघांचा हा किसिंग फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण ऐश्वर्या इतक्या लवकर शोमधून बाहेर पडल्याचं चाहत्यांना दु:ख आहे. तिला शोमध्ये परत आणण्याची मागणी होत आहे.
Weight Loss करायचंय? ते ही जिमला न जाता... तुमच्यासाठी स्पेशल उपाय
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!