Arrow
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंनी घातलाय धुमाकूळ!
Arrow
बंगाली सिनेमा इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री मोनामी घोष सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
Arrow
बंगाली सिनेमा इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री मोनामी घोष सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
Arrow
प्रसिद्ध अभिनेत्री मोनामी घोषचे नवीन बोल्ड फोटो समोर आले आहेत. या फोटोंची एकच चर्चा आहे.
Arrow
मोनामी घोषने फ्लोरल प्रिंटेंड बिकनी परिधान केलेले काही फोटो शेयर केले आहेत.
Arrow
हे फोटो शेअर करत मोनामी घोष लिहते की, जलपरी होळी खेळतात का?
Arrow
फोटोमध्ये मोनामी घोष अनेक पोज देताना दिसली आहे.
Arrow
मोनामी घोषचे फोटो फॅन्सना खुप आवडले आहेत. त्यामुळे फॅन्स फोटोंवर कमेंट करतायत.
Arrow
मोनामीच्या फोटोवर एका चाहत्याने फायर अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने तिला खुबसुरत म्हटले.
Arrow
मोनामी घोषने बांगला टीव्ही सिरीयलमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख ETV Bangla चा शो Binni Dhaner Khoi मधून मिळाली.
Arrow
मोनामी घोष 39 वर्षाची आहे. सोशल मीडियावर ती खुप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत.
रशियन महिलांच्या सौंदर्याचे काय आहे सीक्रेट?, फक्त एकच...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?