Photo Credit; instagram

Arrow

5 महिन्यांची गरोदर असताना अभिनेत्रीने केलं शूटिंग, सलमानने उडवली होती खिल्ली

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड 90's अभिनेत्री भाग्यश्रीने सूरज बडजात्याच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. 

Photo Credit; instagram

Arrow

'मैने प्यार किया'मध्ये सलमान आणि भाग्यश्रीच्या जोडीने चाहत्यांची मने जिंकली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

आता अलीकडेच, अभिनेत्रीने लेखिका रश्मी उचिल यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणते, 'जेव्हा प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्षाने मैंने प्यार कियासाठी माझ्या आणि सलमानसोबत फोटोशूट केले, तेव्हा मी 5 महिन्यांची गरोदर होती. पण हे कोणालाच माहीत नव्हते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला आठवतंय त्यावेळी सलमाननं मला सांगितलं होतं की मी लग्नानंतर लठ्ठ झाले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री म्हणते, 'लग्नानंतर आणि मुले झाल्यानंतर तिने अभिनय सोडून आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.'

Photo Credit; instagram

Arrow

मुलगी अवंतिकाच्या जन्मानंतर तिने तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करून करिअरला नवी संधी दिली. साऊथ इंडस्ट्रीत काम करणे हे तिच्यासाठी आशीर्वाद असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी ती हिमालय दसानीला डेट करत होती. लग्न करून त्यांनी आयुष्याचा नवीन प्रवास सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भाग्यश्री काही महिन्यांपूर्वी 'नच बलिये'मध्ये दिसली होती. ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात छोट्या भूमिकेतही दिसली.

Heart Attack : हृदयविकाराचा झटका कसा टाळावा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा