Photo Credit; instagram

Arrow

Akshay Kumar च्या वाढदिवसाला होणार मोठी घोषणा? मिळणार खास ट्रीट!

Photo Credit; instagram

Arrow

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षयच्या वाढदिवसादिवशी मोठं सरप्राइझ मिळणार असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सरप्राइझ हा शब्द ऐकताच चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. चला तर मग हे सरप्राइझ काय आहे याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, अक्षयने फिरोज नाडियादवालासोबत हेरा फेरी ३, आवारा पागल दीवाना आणि वेलकम ३ मध्ये काम करण्यास होकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

फिरोजने हेरा पेरी ३ आणि वेलकम ३ बाबत जिओ स्टुडिओसोबत केलेल्या कराराची पुष्टी केली.

Photo Credit; instagram

Arrow

हेराफेरीमधील राजू, श्याम, बाबूराव आणि वेलकममधील उदय आणि मजनू यांसारख्या कॉमेडी पात्र आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षयने स्वत: फिरोज आणि जिओ स्टुडिओमध्ये भागीदारी करून दिली असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, या चि६पटाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण वेलकम ३ चे पोस्टर अक्षयच्या वाढदिवसाला म्हणजेच ९ सप्टेंबरला प्रदर्शित होऊ शकतात.

Jawan चा बोलबाला! शाहरूखची 'ती' हिरोईन पतीसोबत झाली रोमँटिक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा