Photo Credit; instagram

Arrow

Jawan चा बोलबाला! शाहरूखची 'ती' हिरोईन पतीसोबत झाली रोमँटिक

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना तुफान दिसत आहे. चित्रपटाचे पहिले रिव्ह्यूही आले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

साऊथची बॉस लेडी नयनताराने शाहरुख खानसोबत जवानमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. त्यांची फ्रेश जोडी चाहत्यांचे मन जिंकत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिनेमा रिलीज झाल्यानंतर नयनताराने पती विघ्नेश शिवनसोबतचा एक रोमँटिक फोटो इंस्टावर शेअर केला. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना घायाळ करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

नयनताराने तिच्या पतीसोबत फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी किलर म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नयनतारा आणि विघ्नेश एकमेकांमधील प्रेम दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

नयनतारा आणि विघ्नेश हे साऊथचं चर्चेत असणारं कपल आहे.   दोघांनी 2022 मध्ये थाटामाटात लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांना दोन जुळी मुलंही आहेत. नयनतारा अनेकदा तिच्या जुळ्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे जवान या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, रिलीज होताच त्याने कहर केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुखचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल. अशी सर्वांना अपेक्षा आहे.

ब्युटी विथ ब्रेन! महिलेचा अभिनेत्री ते IPS अधिकारी बनण्यापर्यंतचा खास प्रवास...

पुढील वेब स्टोरी