Photo Credit; instagram

Arrow

ब्युटी विथ ब्रेन! महिलेचा अभिनेत्री ते IPS अधिकारी बनण्यापर्यंतचा खास प्रवास...

Photo Credit; instagram

Arrow

UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IPS अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करणं ही काही सोपी गोष्ट नाही.

Photo Credit; instagram

Arrow

भोपाळ, मध्य प्रदेश येथील राहणाऱ्या IPS अधिकारी सिमला प्रसाद यांनी दोन्ही टप्पे गाठलेत. एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपलं नाव कमावलं.

Photo Credit; instagram

Arrow

सिमला प्रसाद यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९८० रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती.

Photo Credit; instagram

Arrow

शालेय दिवसात त्यांनी नृत्य आणि नाटकांच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद हे १९७५ च्या बॅचचे प्रसिद्ध IAS अधिकारी, दोन विद्यापीठांचे माजी कुलगुरू आणि २०१४ ते २०१९ या कालावधीत भिंड, मध्य प्रदेशचे खासदार होते.

Photo Credit; instagram

Arrow

सिमला प्रसाद यांची आई मेहरून्निसा परवेझ एक प्रसिद्ध लेखिका होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

सिमला प्रसाद यांचं सुरूवातीचं शिक्षण सेंट जोसेफ को-एड स्कूलमधून झाले. नंतर त्यांनी स्टुडंट्स फॉर एक्सलन्समधून कॉमर्समध्ये पदवी पूर्ण केली आणि समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

Arrow

सिमला मध्य प्रदेश लोकसेवा आयोग परिक्षेसाठी पात्र ठरल्या.

Photo Credit; instagram

Arrow

सिमला यांचा बॉलिवूड चित्रपटांपासून ते पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी दिग्दर्शक जयघम इमाम यांच्या अलिफ या चित्रपटात काम केलं. यासोबतच २०१९ मध्ये नक्षत्र चित्रपटातही काम केलं.

India बदलून फक्त भारत नाव राहिलं तर, 'या' चित्रपटांची असतील रंजक नावं...

पुढील वेब स्टोरी