Arrow

अंकिता लोखंडे होणार आई? त्याबाबत तिनेच केला मोठा खुलासा... 

Arrow

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसमध्ये आहे. सध्या तिच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आली आहे. 

Arrow

या शोमध्ये अंकिता आता आई बनणार असल्याचेही सांगण्यात आले होते. त्याबाबतच्या काही गोष्टीही शेअर करण्यात आल्या होत्या.

Arrow

ती गर्भवती असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदाच एक स्पर्धक आई होत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Arrow

तिच्या प्रेगेन्सीचे रिपोर्ट मिळाले असले तरी झूम पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार, गरोदर नसल्याचेही सांगण्यात आले आहे. 

Arrow

अंकिताचा प्रेगेन्सीचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर आता पुढील भागात चर्चा होणार आहे. 

Arrow

एका एपिसोडमध्ये अंकिता असंही सांगते की, तिला आंबट-गोड पदार्थ आवडू लागले आहेत. त्यावरही खूप चर्चा झाली होती.

Arrow

तिच्या प्रेगेन्सीचे रिपोर्ट आल्याचे कळल्यापासून तिच्या बाळाच्या नावाचाही विचार सुरु करण्यात आला होता. 

Arrow

मात्र सध्या ती प्रेग्रेन्सीबाबत नेमकं काय सांगणार आहे त्याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

वाईन म्हणजे नक्की काय? आणि त्याचे प्रकार किती…?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा