Photo Credit: instagram

बाईई काय प्रकार... 'बिग बॉस'मधल्या निक्की तांबोळीचा भलताच प्रकार!

Video Credit: instagram

अभिनेत्री निक्की तांबोळी हिने नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये निक्की ही खूपच बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळतेय. ज्यावरून तिला काही जण ट्रोल करत आहेत तर काही जण तिचं कौतुकही करत आहेत.

Photo Credit: instagram

निक्की तांबोळी ही प्रामुख्याने तेलुगु, तमिळ चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. ती ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे.

Photo Credit: instagram

निक्की ही मूळची औरंगाबादमधील असून तिचा जन्म हा एका मराठी कुटुंबात झाला आहे. निक्की सध्या मुंबईत राहते.

Photo Credit: instagram

निक्कीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

Photo Credit: instagram

निक्कीने 2017 मध्ये मॉडेलिंगपासून करिअर सुरू केलं. तिच्या आकर्षक आणि बोल्ड लूकमुळे तिला अनेक प्रोजेक्ट मिळाले.

Photo Credit: instagram

निक्कीने दाक्षिणात्य चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2019: तेलुगु हॉरर कॉमेडी चित्रपट 'चिकती गाडिलो चिथाकोटुडु'मध्ये तिने पूजाची भूमिका साकारलेली.

Photo Credit: instagram

दरम्यान, निक्कीला खरी प्रसिद्धी ही रिअॅलिटी शोमधून मिळाली. तिने अनेक रियालिटी शोमध्य भाग घेतला आहे.

Photo Credit: instagram

बिग बॉस हिंदी रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. तर त्याशिवाय मराठी बिग बॉसमध्ये देखील तिने धुरळा उडवून दिला होता.तिचे बेधडक व्यक्तिमत्त्व आणि "बाईsss" हा शब्द प्रचंड लोकप्रिय झाला.

Photo Credit: instagram

2024 मध्ये निक्कीची संपत्ती सुमारे 1.5 दशलक्ष डॉलर (12-15 कोटी रुपये) आहे. ती चित्रपट, शो आणि जाहिरातींमधून कमाई करते.

Photo Credit: instagram

निक्की तांबोळी ही अभिनय, मॉडेलिंग आणि रिअॅलिटी शोमधून आपली ओळख निर्माण करणारी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.

Photo Credit: instagram

निक्की ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. वाद आणि ट्रोलिंग असूनही ती आपल्या करिअरमध्ये नवीन उंची गाठतेय.

पुढील वेब स्टोरी

'ही' पाकिस्तानची हेर बनली तरी कशी? ज्योतीचे 'हे' फोटो पाहून तुम्हीही...

इथे क्लिक करा