Photo Credit: instagram

'ही' पाकिस्तानची हेर बनली तरी कशी? ज्योतीचे 'हे' फोटो पाहून तुम्हीही...

Photo Credit: instagram

ज्योती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल चालवते. हे चॅनेल सुरू केल्यानंतर ज्योती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिच्या अनेक मोठ्या लोकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या.

Photo Credit: instagram

जर तुम्ही ज्योतीच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या तर ती जवळजवळ दररोज महागड्या हॉटेल्समध्ये राहत होती. शिवाय, तिने असे कपडे परिधान केले होते जे खूपच महागडे होते.

Photo Credit: instagram

ज्योती मल्होत्रा हिने 2023 मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. हा प्रवास तिने कमिशनद्वारे व्हिसा मिळवून केली होते.

Photo Credit: instagram

पण या सगळ्या दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे ज्योती पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात आली.

Photo Credit: instagram

ती सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक प्रतिमा सादर करत होतीच, शिवाय तिने भारतासंबंधी काही संवेदनशील माहितीही शेअर केली असल्याचं समोर आलं आहे.

Photo Credit: instagram

ज्योतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, तिने अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे.

Photo Credit: instagram

ज्योतीच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ती अत्यंत मुक्तहस्ते पाकिस्तानची तोंड भरून स्तुती आणि कौतुक करत आहे.

Photo Credit: instagram

ज्योतीने तिच्या मोबाइलमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांचे नंबर वेगवेगळ्या नावाने सेव्ह केले होते. जेणेकरून कोणालाही त्यांची ओळख पटू नये.

पुढील वेब स्टोरी

मराठमोळ्या अभिनेत्रीचे 'हे' फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, नाद करती..

इथे क्लिक करा