Photo Credit: instagram

मराठमोळ्या अभिनेत्रीचे 'हे' फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, नाद करती..

Photo Credit: instagram

योगिता चव्हाण ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून ती घराघरात पोहचली 

Photo Credit: instagram

या मालिकेत तिने ‘अंतरा’ ही मुख्य भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. 

Photo Credit: instagram

अभिनेत्री योगिता ही मालिकेत जरी 'संस्कारी बहू' असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आहे. 

Photo Credit: instagram

तिचे इंस्टाग्रामवरील काही फोटो पाहिल्यावरच आपल्याला तिच्या बोल्ड लुकची झलक पाहायला मिळते. 

Photo Credit: instagram

2024 मध्ये योगिता बिग बॉस मराठी ५ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. त्यामुळेही ती बरीच चर्चेत आली होती.

Photo Credit: instagram

दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगिताने तिचे बिकिनीतील काही फोटो शेअर केले. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. 

Photo Credit: instagram

दरम्यान, सोशल मीडियामध्ये योगिताचे प्रचंड चाहते आहेत. ज्यामुळे योगिता ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते आणि तिला हवे ते फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

Photo Credit: instagram

योगिता सध्या अभिनय आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे, आणि तिच्या चाहत्यांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे.

पुढील वेब स्टोरी

अशा लोकांपासून दूर राहा, नाहीतर तुमचीही लागेल वाट..

इथे क्लिक करा