Photo Credit; instagram

बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचं हॉट फोटोशूट! सणासुदीच्या काळातील नवा लूक...

Photo Credit; instagram

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या हटके स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

सईने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ट्रेडिशनल लूकमधील नवीन फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा लेहंगा आणि त्यावर सिल्व्हर कलरचे दागिने परिधान केल्याचं दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

हे फोटो शेअर करताना सईने 'फेस्टिव्हिटीज' असं कॅप्शन दिलं आहे. दिवाळी सणाच्या काळात सईने पारंपारिक लूकमधील हे फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

सईचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या या लूकला नेटकऱ्यांची प्रचंड पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय.

Photo Credit; instagram

सई ताम्हणकर शेवटची 'गुलकंद' (2025) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली असून  तिने 'श्रीदेवी प्रसन्ना' आणि 'भक्षक' यांसारख्या नावाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.  

पुढील वेब स्टोरी

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, मानसी नाईकच्या मनमोहक अदा

इथे क्लिक करा