गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, मानसी नाईकच्या मनमोहक अदा
Photo Credit; instagram
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या लूक आणि स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
नुकतंच, मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीन बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सुंदर गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून त्यावर त्याच रंगाचं स्लिव्हलेस ब्लाउझ परिधान केल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
खरंतर, मानसी नाईक आणि सुबोध भावे यांचा 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
Photo Credit; instagram
मानसीने तिचे हे फोटो शेअर करताना तिने 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असल्याचं कॅप्शन लिहिलं आहे.
Photo Credit; instagram
निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी अंतर्गत 'सकाळ तर होऊ द्या' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून हिंदी चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे.
Photo Credit; instagram
मानसी यापूर्वी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्यांसोबत झळकली असून 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटातून सुबोध भावे आणि मानसी नाईक या जोडीची पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नीता अंबानीच्या महागड्या हँड-बॅगची किंमत माहितीये? हजारो हिरे अन्..