Photo Credit; instagram

नीता अंबानीच्या महागड्या हँड-बॅगची किंमत माहितीये? हजारो हिरे अन्..

Photo Credit; instagram

12 ऑक्टोबर रोजी मनीष मल्होत्रा यांच्याकडून दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. आपल्या दोन्ही सुनांसोबत नीता अंबानी या पार्टीमध्ये सहभागी झाली होती.

Photo Credit; instagram

या खास पार्टीसाठी नीताने मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली सिल्व्हर सीक्वेन्स साडी परिधान केली होती. तिचा हा आउटफिट पार्टीमध्ये लक्षवेधक ठरला.

Photo Credit; instagram

या आउटफिटमध्ये त्यांची सॅक बिजौ बॅग अत्यंत आकर्षक ठरली. सॅक बिजौ बॅग हा 'हर्म्स' (Hermes) चा एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान दागिना आहे.

Photo Credit; instagram

खरंतर, सॅक बिजौ ही जगातील सर्वात महागडी  Hermes बर्कन बॅग आहे. या बॅगची किंमत सुमारे 20 लाख डॉलर (जवळपास 1.77 कोटी रुपये) असल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

वृत्तानुसार, ही बॅग 18 कॅरेट व्हाइट गोल्ड म्हणजेच पांढऱ्या सोन्यापासून बनवण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 3,025 हिरे जडले असून त्यांचं वजन 111.09 कॅरेट असल्याचं सांगण्यात येत आहे.

Photo Credit; instagram

या मिनी बॅगचा वरचा भाग मगरीच्या कातडीसारख्या टेक्सचरमध्ये डिझाइन केलेला आहे, तसेच त्याच्या वरच्या हँडलसह उर्वरित भाग हिऱ्यांनी जडवलेला आहे.

Photo Credit; instagram

मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेल्या या चमकदार साडीवर बदामाच्या आकाराचे मोठे इअररिंग्स घातले होते.

पुढील वेब स्टोरी

हार्दिक पांड्याचा माहिकासोबत बीचवर रोमान्स! नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव...

इथे क्लिक करा