Photo Credit; instagram

हार्दिक पांड्याचा माहिकासोबत बीचवर रोमान्स! नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव...

Photo Credit; instagram

हार्दिक पांड्याचा माहिकासोबत बीचवर रोमान्स! नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव...

Photo Credit; instagram

हार्दिक सुप्रसिद्ध मॉडेल माहिका शर्माला डेट करत आहे. त्याने आपल्या 32 व्या वाढदिवशी माहिकासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये हार्दिक आणि माहिका व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. हार्दिकने माहिकासोबत बीचवर आपला बर्थडे साजरा केला.

Photo Credit; instagram

हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

एका व्हिडीओमध्ये हार्दिक आणि माहिका बाथरोब परिधान करुन बीचवर वॉक करताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

दोघेही या फोटोंमध्ये एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत असून नेटकऱ्यांनी सुद्धा या फोटोंवर बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

सादगी... रिंकू राजगुरुचं मरीन ड्राईव्हवर खास फोटोशूट!

इथे क्लिक करा