Photo Credit; instagram

सादगी... रिंकू राजगुरुचं मरीन ड्राईव्हवर खास फोटोशूट!

Photo Credit; instagram

सैराट चित्रपटामुळे लोकांच्या मनात घर करुन राहणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

रिंकू सोशल मीडियावर सुद्धा अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. ती नेहमी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Photo Credit; instagram

नुकतंच, रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

रिंकूने मुंबईतील मरीन ड्राइव्ह ठिकाणावर सुंदर फोटोशूट केलं आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सिम्पल कॉटन साडी परिधान केल्याचं दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे.

Photo Credit; instagram

रिंकूचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

पुढील वेब स्टोरी

डीप-नेक गाउनमध्ये करीना कपूरचा मोहक अंदाज... पाहून 'क्लीन बोल्ड'च व्हाल

इथे क्लिक करा