डीप-नेक गाउनमध्ये करीना कपूरचा मोहक अंदाज... पाहून 'क्लीन बोल्ड'च व्हाल
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षातही आपल्या स्टाइल आणि फॅशनने ती चाहत्यांचं मन जिंकते.
Photo Credit; instagram
सध्या, करीना कपूरचा नवीन लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
दुबईमधील एका इव्हेंटसाठी अभिनेत्रीने ऑल-ब्लॅक लूक कॅरी केला होता. यावेळी करीनाने ब्लॅक गाउन परिधान केला होता.
Photo Credit; instagram
करीनाने परिधान केलेला गाउन डिझायनर राहुल मिश्रा यांनी डिझाइन केला होता. तिचा हा लूक अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस वाटत होता.
Photo Credit; instagram
या लूकमध्ये करीना तिचे बॉडी कर्व्ह्स फ्लॉन्ट करताना दिसली.
Photo Credit; instagram
करीनाने तिचा हा लूक कम्प्लीट करण्यासाठी स्टड इअररिंग्स आणि सुंदर अंगठी घातली होती.
Photo Credit; instagram
करीनाने या लूकला साजेसा मिनिमल मेकअप केला होता आणि केस मोकळे ठेवले होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मलायका अरोरा सकाळीच करते 'हे' काम, म्हणून दिसते प्रचंड तरूण!