Photo Credit; instagram
Arrow
सई ताम्हणकरचं बोल्ड फोटोशूट, ऑफ शोल्डर वन पीस अन्...
Photo Credit; instagram
Arrow
मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सई ही खूपच स्टायलिश असून ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
सईने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये सई खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सईने यावेळी एक ऑफ शोल्डर वन पीस घातला असून तिने तिची फिगर त्यामध्ये फ्लाँट केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सईचा हा लूक हॉट आणि बोल्ड असल्याचं तिचे चाहते सोशल मीडियावर म्हणत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सईच्या या अदा पाहून चाहते मात्र चांगलेच घायाळ झाले आहेत.
अमृता सुभाषचे इंटिमेट सीन, मित्र.. पती अन्..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!