Photo Credit; instagram

वरूण धवन झाला बाबा! गोंडस परीच्या आगमनाने कुटुंबाचा आनंद गगनात

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनच्या घरी मोठी गुड न्यूज आली आहे.

Photo Credit; instagram

वरूण बाबा झाला आहे. त्याची पत्नी नताशा दलाल हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Photo Credit; instagram

या छोट्याशा परीच्या आगमनाने धवन कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Photo Credit; instagram

वरूण डेव्हिड धवनसोबत हॉस्पिटलबाहेर दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.

Photo Credit; instagram

डिलिव्हरीसाठी नताशाला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

वरुण बॅग घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला. अभिनेता आपल्या पत्नीची खूप काळजी घेतो. 

Photo Credit; instagram

या वर्षाच्या सुरुवातीला वरुणने पत्नी नताशासोबतचा एक फोटो शेअर करून प्रेग्नेंसीची गुड न्यूज दिली होती. 

Photo Credit; instagram

एप्रिलमध्ये नताशाच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये अनेक बी-टाऊन सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देताना दिसले.

Photo Credit; instagram

या कपलच्या घरी आलेल्या या गुड न्यूजने सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहेत. 

Photo Credit; instagram

आता वरुण-नताशा आपल्या बाळाला कधी घेऊन येतात आणि तिचा चेहरा कधी रिव्हील करतात याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Photo Credit; instagram

वरुण-नताशाचे लग्न 24 जानेवारी 2021 रोजी झाले होते. आता तीन वर्षांनंतर या कपलने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' दिवशी जन्मलेली मुलं असतात खूप हुशार, भविष्यात होतात...

इथे क्लिक करा