Photo Credit; instagram

'या' दिवशी जन्मलेली मुलं असतात खूप हुशार, भविष्यात होतात...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार मूलांक संख्या ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.  

Photo Credit; instagram

मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून मिळवली जाते. 

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 3 असलेल्या मुलांबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 3 असेल.

Photo Credit; instagram

या मूलांकाचा ग्रह गुरू आहे. ही मुलं अभ्यासात खूप हुशार असतात आणि त्यांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाद्वारे त्यांच्या करिअरची वाढ होते.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक खूप धाडसी, बलवान आणि मेहनती असतात.

Photo Credit; instagram

करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर, 3 मूलांकाची मुलं पोलीस, लष्कर आणि प्रशासकीय अधिकारी बनू शकतात .

पुढील वेब स्टोरी

लग्नाआधी डायरेक्टरची पत्नी झाली आई, घरच्यांपासून खरं लपवून...

इथे क्लिक करा