Photo Credit; instagram

लग्नाआधी डायरेक्टरची पत्नी झाली आई, घरच्यांपासून खरं लपवून...

Photo Credit; instagram

एक काळ असा होता की रेमो डिसूझाची ओळख फक्त कोरिओग्राफर म्हणूनच होती. पण नंतर त्याने आपलं नाव मोठं केलं. आता तो कोरिओग्राफरमधून प्रोड्यूसर-डायरेक्टर झाला आहे.

Photo Credit; instagram

अलिकडेच रेमो पत्नी लीझेल डिसूझासोबत भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर दिसला. जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. 

Photo Credit; instagram

लीझेल म्हणाली, 'आमचे लग्न मंदिरात झाले. माझ्या आईला वाटत होतं की मी त्यांना उल्लू बनवतेय. मला आठवतं की माझा मुलगा जन्माला आला तेव्हा अनुभव सिन्हा आणि रत्ना पाठक मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते.' 

Photo Credit; instagram

'हंसल मेहता, अनुभव सिन्हा आणि अहमद सरांना माहीत होतं की आमचं लग्न झालं नाही. अनुभव मला हॉस्पिटलमध्ये म्हणाला की, लीझेल आता तरी लग्न कर.'

Photo Credit; instagram

'आमच्या दोघांचे आई-बाबा बाहेर बसले होते. मी नाही म्हटल्यावर तो म्हणाला लग्न का नाही करत? मी म्हणाले माझा यावर विश्वास नाही.'

Photo Credit; instagram

'अनुभव माझ्याकडे बघून म्हणाला, आता तुला मुल झालंय आणि तू म्हणतेस की तुला विश्वास नाही?' लिझेलच्या बोलण्याने भारती आणि हर्षला धक्काच बसला. 

Photo Credit; instagram

भारती म्हणाली, 'आम्ही हे पंजाबमध्ये केलं असतं तर चिमटे पडले असते.' 

Photo Credit; instagram

रेमो आणि लीझेलचे लग्न 1999 मध्ये झाले होते. लीझेल एक कॉस्च्युम डिझायनर आणि निर्माता आहे. 

पुढील वेब स्टोरी

तुम्ही तर नाही ना इनसिक्योर? 'ही' आहेत 5 लक्षणं!

इथे क्लिक करा