Photo Credit; instagram

Arrow

कॅप्टन मार्वल लुकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा हटके अंदाज, AI Photos Viral

Photo Credit; instagram

Arrow

कॅप्टन मार्वल हा अनेकांचा आवडता चित्रपट आहे. नुकतेच एआय कलाकार गोकुल पिल्लई यांनी तयार केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये भारतीय अभिनेत्रींचा कॅप्टन मार्वल लूक दाखवण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना कैफचा हा कॅप्टन मार्वल लुक आहे. ती लवकरच 'ट्रिगर 3' या चित्रपटात दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कंगना राणौतचा लूक कॅप्टन मार्वलच्या स्टाईलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तापसी पन्नूचा हा लूकही एआय आर्टिस्टने तयार केला आहे. यामध्ये ती कॅप्टन मार्वल लूकमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपिका पदुकोणला कॅप्टन मार्कलच्या लूकमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. ती ही स्टाईलिश आणि बोल्ड दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

काजल अग्रवाल ही दाक्षिणात्या चित्रपटांसह बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती कॅप्टन मार्वलच्या लूकमध्ये सुंदर दिसतेय.

Alia Bhatt : प्रेग्नेंसीनंतर आलियाचं पहिलं शूट! आला थकवा मग लेकीला कुणी सांभाळलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा