Photo Credit; instagram
Arrow
'कॅट, विकी अन्...', कपल झालं खूपच रोमँटिक, कारण..
Photo Credit; instagram
Arrow
विकी कौशल आणि सारा अली खान यांचा सिनेमा 'जरा हटके जरा बचके' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आणि विकी-साराला मेहनतीचे फळ मिळाले.
Photo Credit; instagram
Arrow
हा चित्रपट हिट झाल्यानंतर, विकी पत्नी कतरिना कैफसोबत घरात निवांत एन्जॉय करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विकी कौशलने इंस्टाग्रामवर कतरिनासोबतचा एक नवीन फोटो शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये प्रेम आणि घराचे इमोजी शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका चाहत्याने लिहिले, बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे. आणखी एका चाहत्याने सांगितले की, विकी आणि कतरिनाचा हा साधेपणा मन जिंकतो.
Photo Credit; instagram
Arrow
कतरिना आणि विकी यांना एकत्र हसताना पाहून त्यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अनेक चाहते हार्ट आणि फायर इमोजी बनवून या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं, काय आहे नेमकं सत्य?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?