Photo Credit; instagram
Arrow
आलिया ते दीपिका.. Bollywood अभिनेत्रींचं पतीसोबत रोमँटिक दिवाळी सेलिब्रेशन!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड स्टार्सनी खास दिवाळी साजरी केली. आलिया भट्ट-दीपिका पदुकोणपासून कियारा-कतरिनापर्यंतच्या दिवाळी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांची आवडती आलिया भट्टने पती रणबीर आणि कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. तिने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
दिवाळीला आलिया पती रणबीरच्या मिठीत दिसली. रणबीरही त्याच्या लेडी लव्हवर खूप प्रेमाचा वर्षाव करताना दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
एका फोटोमध्ये आलिया कॅमेऱ्याकडे बघत पोज देत आहे, तर रणबीर तिला प्रेमाने किस करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दिवाळीच्या खास प्रसंगी, आलियाने तिच्या मुलीच्या ड्रेसची झलक दाखवली आहे. ज्यावर राहाचे नाव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दीपिका पदुकोणनेही पती रणवीर सिंगसोबत दिवाळी साजरी केली.
Photo Credit; instagram
Arrow
दिवाळीच्या खास मुहूर्तावर दीपिका-रणवीरने त्यांच्या घरी पूजाही केली, ज्याची एक झलक त्यांनी चाहत्यांना दाखवली.
Photo Credit; instagram
Arrow
कतरिना कैफबद्दल सांगायचे तर तिने पती विकी कौशल आणि सासू-सासरे यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. पांढऱ्या प्रिंटेड साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचवेळी, कियाराची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती, जी तिने पती सिद्धार्थ मल्होत्रा आणि सासरच्या मंडळींसोबत साजरी केली.
Belly Fat: हिवाळ्यात 'ही' एक गोष्ट खाल तर, एक इंचही वाढणार नाही कंबर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप