बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव विरोधात रेव्ह पार्टी आणि सापांच्या विषाच्या तस्करीबाबत गुन्हा दाखल होताच, एल्विशने आता आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
एल्विश यादव आणि 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे एल्विशच्या नावाचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
एल्विशचे नाव साप तस्करीत आल्यानंतर त्याने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की, या कोणत्याही प्रकरणात माझा सहभाग नाही असं त्यानं स्पष्ट केले आहे.
एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणात मी निर्दोष आहे.
एल्विश यादव आणि 7 जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे त्याची उत्सुकता अनेकांनी लागली होती.
एल्विशचे विषारी सापांच्या तस्करीसह अनेक गुन्ह्यात आता त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे