Photo Credit: instagram

'जीव झाला येडापिसा', स्टायलिश अभिनेत्रीचे खास फोटो

Photo Credit: instagram

'जीव झाला येडापिसा' या मालिकेत अभिनेत्री श्वेता मांडेने काम केले आहे. ती या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

Photo Credit: instagram

श्वेता मांडे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे आणि तिचे (@shvetamande) इन्स्टाग्राम अकाऊंट आहे.

Photo Credit: instagram

जीव झाला येडापिसा ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झाली होती. या मालिकेत श्वेता मांडेने खलनायिकेची भूमिका साकारली होती.

Photo Credit: instagram

नवोदित कलाकार असलेल्या श्वेताने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांवर ठसा उमटवला होता. या मालिकेनंतर श्वेताने इतरही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Photo Credit: instagram

श्वेता ही अत्यंत ग्लॅमरस अशी अभिनेत्री आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून हे आपल्याला पाहायला मिळू शकतं.

Photo Credit: instagram

तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला तिचे ग्लॅमरस असे लूक पाहायला मिळतील. 

Photo Credit: instagram

अत्यंत ग्रेसफुल असलेल्या या अभिनेत्रीने तिच्या स्टाइल स्टेटमेंटने तिची एक वेगळी ओळख मनोरंजन क्षेत्रात निर्माण केली आहे. 

पुढील वेब स्टोरी

'पप्पी दे पारूला..', स्मिताने नवे बिकिनी फोटो केले शेअर तुम्ही पाहिले का?

इथे क्लिक करा