'पप्पी दे पारूला..', स्मिताने नवे बिकिनी फोटो केले शेअर तुम्ही पाहिले का?
Photo Credit: instagram
स्मिता गोंदकरने तिचे बिकिनीमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या या हॉट लूकवर चाहते देखील प्रचंड फिदा झाले आहेत.
Photo Credit: instagram
स्मिता गोंदकरचा जन्म 18 एप्रिल 1984 रोजी म्हैसूर येथे झालेला. तिने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केले आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला.
Photo Credit: instagram
स्मिताने मराठी चित्रपट “मुंबईचा डबेवाला” (2006) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
Photo Credit: instagram
मात्र तिला “पप्पी दे पारुला” या मराठी म्युझिक व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, जे महाराष्ट्रात खूप गाजलं होतं.
Photo Credit: instagram
तिने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात “Mr & Mrs Unwanted” (2016), “Final Trap” आणि “Detective Karan” (2003) यांचा समावेश आहे.
Photo Credit: instagram
स्मिताने “बिग बॉस मराठी 1” मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. ज्यामध्ये ती टॉप 5 पर्यंत पोहचली होती. तसंच तिची लोकप्रियता देखील यामुळे बरीच वाढली होती.
Photo Credit: instagram
स्मिता ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि सध्या ती युरोप टूरवर असून येथील काही खास फोटो ती शेअर करत आहे.
Photo Credit: instagram
स्मिता गोंदकरने काही आयटम नंबर्स देखील केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसली आहे.