Photo Credit; instagram

पतीने मारलं, अन्याय झाला... अभिनेत्रीने आता रिव्हॉल्वर काढत केली दादागिरी!

Photo Credit; instagram

गंगूबाई फिल्मफेम छाया कदमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला बहुतेक अशा भूमिका मिळाल्या ज्यात तिला अत्याचार सहन करावा लागला. 

Photo Credit; instagram

अलीकडेच ती किरण रावच्या मिसिंग लेडीज चित्रपटात एक छोटीशी पण दमदार भूमिका साकारताना दिसली. 

Photo Credit; instagram

यानंतर तिने कुणाल खेमूच्या मडगाव एक्स्प्रेसमध्ये एक दबंगी भूमिका साकारली, ज्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. 

Photo Credit; instagram

याबाबत बोलताना छाया म्हणाली, प्रत्येक चित्रपटातील माझी भूमिका नेहमीच गरीब असते. मी वैतागली होती. 

Photo Credit; instagram

छाया म्हणाली, 'मडगाव एक्स्प्रेस करताना खूप मजा आली. याआधी मी अशी व्यक्तिरेखा साकारली नव्हती, प्रत्येक चित्रपटात माझ्यावर खूप अन्याय होतो.'

Photo Credit; instagram

'मी खूप गरीब आहे. माझा नवरा मला खूप मारतो. माझा नवरा गुंड आहे, दारू पिणारा आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी हेच असायचं. यावेळी मात्र मजा आली.'

Photo Credit; instagram

'मला दादागिरी करायची होती. रिव्हॉल्व्हर घेऊन फिरायचं होतं. मी कुणालला बोलले पण, यार मी माझा इतक्या वर्षांचा राग आता काढणार आहे.' 

Photo Credit; instagram

केवळ रिव्हॉल्व्हरच नाही, तर कुणालने तिचा दागिने आणि साडी नेसवून लुक डिझाइन केला होता. 

पुढील वेब स्टोरी

लक्झरी लाइफ, नशीबी राजयोग! 'या' मुलींना जीवनात मिळतं सर्वकाही

इथे क्लिक करा