Photo Credit; instagram
Arrow
धर्मांतराची सुरुवात Bollywood ने केली, IAS अधिकाऱ्याच्या विधानाने माजली खळबळ
Photo Credit; instagram
Arrow
मध्य प्रदेशातील IAS नियाज खान यांनी बॉलिवूडवर धर्मांतराचा आरोप केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नियाज खान म्हणाले, बॉलिवूडमधून धर्मांतराला सुरुवात झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
'बॉलिवूडनेच हे संपूर्ण पाप पसरवले आहे.' असं नियाज खान यांचं म्हणणं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
'70 वर्षात बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हिंदू अभिनेत्री किंवा तरूणींशी लग्न केले आणि त्यांना मुस्लिम धर्मात नेले.'
Photo Credit; instagram
Arrow
'संपूर्ण देशातील जनतेने बॉलीवूडला देवासारखे मोठे मानले, तर भारताची नवी पिढीही तेच फॉलो करते.'
Photo Credit; instagram
Arrow
'दोन्ही धर्मातील लोक दोन्ही धर्मांचा आदर करतात हे पाहणे गरजेचे आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'एका धर्माला सोडून दुसरा धर्म न स्वीकारता दोघांनी एकत्र राहावे असा आदर्श असावा.' असे नियाज खान म्हणाले.
Tejasswi Prakash : जेव्हा अभिनेत्रीच्या लग्नावरून झाला होता वाद, तेव्हा...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?