Photo Credit; instagram

शर्मिला टागोरांच्या प्रेमात क्रिकेटर झाला होता क्लीन बोल्ड, काय आहे लव्हस्टोरी

Photo Credit; instagram

70-80 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये शर्मिला टागोर यांचं नाव समाविष्ट आहे.

Photo Credit; instagram

त्या काळात शर्मिला यांच्या किलर स्टाईलने सर्वांनाच वेड लावले होते. त्यांचे लाखो चाहते होते.

Photo Credit; instagram

क्रिकेटर पतौडीही शर्मिला यांच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाले.

Photo Credit; instagram

शर्मिलाही टायगर पतौडींच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.

Photo Credit; instagram

शर्मिला आणि टायगर यांचा आंतरधर्मीय विवाह चर्चेत आला होता.

Photo Credit; instagram

दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने लग्नाच्या मार्गात अनेक अडथळे आले. 

Photo Credit; instagram

त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. मात्र, दोघेही ठाम राहिले आणि लग्न केले.

Photo Credit; instagram

शर्मिला यांनी लग्नानंतर धर्म बदलला आणि तिचे नाव बदलून आयशा सुलताना ठेवले.

Photo Credit; instagram

अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्या या रंजक प्रेमकथेची आजही उदाहरणं दिली जातात.

पुढील वेब स्टोरी

नेहमीच टेन्शनमध्ये राहता? 'या' गोष्टी फॉलो करून सुधारेल मानसिक आरोग्य

इथे क्लिक करा