Arrow

फिटनेस फ्रीक दलजीत कौर! पतीसोबत झुंम्बा डान्स करताना व्हिडिओ समोर 

Arrow

दलजीत कौरचा नुकतेच व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत. यामध्ये पती निखिलसोबत वर्कआऊट करते आहे. 

Arrow

दलजीत कौरने पती निखिलसोबत वर्कआऊट व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत. या व्हिडिओची चर्चा आहे. 

Arrow

दलजीत कौरने पतीसोबत झुंम्बा डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दोघेही चांगलेच थिरकतायत.  

Arrow

व्हिडिओत डान्स करून थकल्यानंतर पतीने तिला चिअरअप देखील केले आहे.तसेच दलजीतने तिला Kiss देखील केले.

Arrow

या व्हिडिओवर फॅन्स कमेंट करतायत. निखिल सारखा पती सर्वांना मिळो अशी कमेंट एका युझरने केली आहे. 

Arrow

अनेकांनी दोघांच्या जोडीला क्यूट, ब्युटीफुल म्हटले आहे. या व्हिडिओवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडतोय. 

Arrow

दुसऱ्या लग्नानंतर दलजीतची फॅमिली पुर्ण झाली आहे. केनियामध्ये ती दोन मुलांसब पतीसोबत सेटल झाली आहे. 

'गदर' फेम आमिषा पटेलचा हॉट लुक, पण तिच्या सनग्लासची किंमत ऐकून...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा