Photo Credit; instagram

Arrow

'गदर' फेम आमिषा पटेलचा हॉट लुक, पण सनग्लासची किंमत ऐकून... 

Photo Credit; instagram

Arrow

'गदर' हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. त्यातील पात्र आणि संवाद हे खूप प्रसिद्ध होते.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात अश्रफ अली यांची मुलगी आणि तारा सिंग यांच्या पत्नीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलने साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अमिषा पटेल आगामी काळात 'गदर 2' चित्रपटातही दिसणार आहे.

video Credit; instagram

Arrow

46 वर्षांची अमिषा पटेल इतकी फिट आहे की तिचे वय किती आहे हे चटकन ओळखता येणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अमिषाची टोन्ड आणि परफेक्ट फिगर तिने उत्तम प्रकारे सांभाळली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच अमिषाने इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये अमिषाने डीप नेकचे आउटफिट्स घातले आहेत, जे पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये अमिषा पटेलने ब्ल्यू बेस कलरची बिकिनी घातली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने तिच्या बिकिनीवर ब्लॅक स्पॅगेटी घातली आहे, ज्यावरून तिची बिकिनी देखील हायलाइट होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमिषाने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि हेवी मेकअपसह गडद गुलाबी लिपस्टिक लावली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच अमिषाने अतिशय सुंदर काळा सनग्लासेस लावला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा सनग्लास DIOR या लक्झरी ब्रँडचे असल्याचे दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

CHRISTIAN DIOR चा हा Dior Pacific S1U square-frame acetate सनग्लास खूप महाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अधिकृत वेबसाइटनुसार, या सनग्लासची किंमत सुमारे $674.43 म्हणजेच 55,608 रुपये आहे.

हिरो नाही तर.. खलनायकांच्या प्रेमात पडल्या सौंदर्यवान अभिनेत्री, लग्नही केलं..

पुढील वेब स्टोरी