हिरो नाही तर.. खलनायकांच्या प्रेमात पडल्या सौंदर्यवान अभिनेत्री, लग्नही केलं..
Photo Credit; instagram
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पडद्यावरील खलनायकांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांशी लग्न केलंय.
Photo Credit; instagram
रेणुका शहाणे-आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील आवडते जोडपे आहेत. आशुतोष राणाने 2001 मध्ये रेणुका शहाणेशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
कशिश ग्रोवरने प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोवरसोबत लग्न केलं आहे. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2001 मध्ये लग्न केलेलं.
Photo Credit; instagram
दबंग 2 मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या निकितिन धीरने खऱ्या आयुष्यात टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगरसोबत लग्न केले.
Photo Credit; instagram
गावा डेन्झोंगपा हिने प्रसिद्ध खलनायक डॅनीशी लग्न केलं. गावा ही चोग्याल घराण्याची शेवटची वारस आहे. या घराण्याने सिक्कीम, अरुणाचल सारख्या ठिकाणी राज्य केले आहे.
Photo Credit; instagram
शिवांगी कोल्हापुरेचे कुटुंबीय शक्ती कपूरसोबतच्या लग्नाला विरोध करत होते. पण तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन शक्ती कपूरसोबत लग्न केले.
Photo Credit; instagram
पूजा बत्राचे पहिले लग्न उद्योगपती सोनू अहलुवालियासोबत झालेले. 2012 मध्ये तिचा घटस्फोट झाला. यानंतर तिने नवाब शाहशी लग्न केलं