Photo Credit instagram
Arrow
Samantha : डिझायनर कपडे देत नाहीत, म्हणतात कोण आहेस तू? समंथाने सांगितली आपबीती..
Arrow
दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या अभिनयासह सौंदर्यमुळे नेहमीच चर्चेत असते.
Arrow
अभिनेत्री समंथाने दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचे लाखो चाहते आहेत.
Arrow
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समांथाने करिअरच्या सुरुवातीला केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले.
Arrow
अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा दाक्षिणात्य सिनेमा इतके लोकप्रिय नव्हते तेव्हा फॅशन डिझायनर्स या कलाकारांना डिझाइन केलेले कपडे देण्यास टाळाटाळ करत होते.'
Arrow
'काही जणांना ते साफ नकार द्यायचे. ते म्हणायचे तू कोण आहेस? काय आहे दाक्षिणात्या अॅक्टर? आम्हाला माहित नाही.'
Arrow
'पण आज आपण जिथे उभे आहोत तिथे सगळेच आम्हाला ओळखतात. आम्ही खूप पुढे आलो आहोत.'
Arrow
'आज आपण सर्वजण जिथे असायला हवे होते तिथे उभे आहोत. तसेच, प्रत्येकाचा स्वतःचा एक वेगळा प्रवास आहे.'
Arrow
'मी माझ्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टी पाहिल्या आहेत.' असं समंथा म्हणाली.
लैंगिकतेचा केला सामना, टाइपकास्ट केलं गेलं, 54 वर्षीय अभिनेत्री सिनेसृष्टी सोडण्यास भाग पडली!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?