Photo Credit; instagram

Arrow

दिया मिर्झा 'या' एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन!

Photo Credit; instagram

Arrow

४१ वर्षांची दिया मिर्झा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिया मिर्झाने अलीकडेच तिच्या फिटनेस आणि स्किन केअर रूटीनबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. याविषयी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

दियाचा असा विश्वास आहे की त्वचा हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रतिबिंब असते. यासाठी हायड्रेटेड राहणे, चांगला डाएट, नियमित व्यायाम आणि चांगली झोप खूप महत्त्वाची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिया म्हणाली, 'माझंही एक शिस्तबद्ध रूटीन आहे मी लवकर झोपते आणि लवकर उठते. हे मला खूप मदत करते.'

Photo Credit; instagram

Arrow

दियाने सांगितले, 'मी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे पाणी पिते. उन्हाळ्यात मी पुदिना आणि काकडीचे पाणी पिते. याशिवाय मी एका बडीशेप आणि सेलेरीचे पाणीही पिते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी आठवड्यातून 3-4 वेळा योगा, स्ट्रेचिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करते. याशिवाय मी वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंगही करते.

Photo Credit; instagram

Arrow

'साऊथ इंडियन फूड तिचे आवडते आहे. मसाला डोसा आणि वडा तिला आवडतो.'

Photo Credit; instagram

Arrow

दियाने सांगितले की, ती चहाप्रेमी आहे. 'मी माझ्या सकाळची सुरुवात काळ्या चहाने करते. मी दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहते. दिया गूळ घालून काळा चहा पिते.'

Weight Gain करायचंय? फक्त 'ही' एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा