Photo Credit; instagram

'चुरा लिया है तुमने जो दिल को...', बर्थडे गर्ल दिशा पटानीच्या अदांवर चाहते फिदा!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने 13 जून रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला.

Photo Credit; instagram

दिशा पटानीचा ग्लॅमरस, फिट आणि सुंदर बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीमध्ये समावेश होतो. 

Photo Credit; instagram

आज आपण दिशाच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही ग्लॅमरस फोटो पाहूयात. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा बॅकलेस गाऊन घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशाने क्रोकेट टॉप आणि ब्लू जीन्स घातली आहे आणि ती बेबी डॉलसारखी दिसत आहे.

Photo Credit; instagram

या लुकबद्दल बोलायचं झालं तर दिशाने सॉफ्ट ब्लू कलरचा शिमरी ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसतेय.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये, दिशाने स्लिट स्कर्टसह गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे, टोन्ड बॉडी लुकमध्ये ती भारीच दिसत आहे. 

पुढील वेब स्टोरी

IAS रिया दाबींच्या लग्नाचे फोटो, आता का होता आहेत व्हायरल?

इथे क्लिक करा