Photo Credit; instagram

IAS रिया दाबींच्या लग्नाचे फोटो का होत आहेत व्हायरल?

Photo Credit; instagram

राजस्थानच्या IAS बहिणी अनेकदा चर्चेत असतात. सध्या रिया दाबीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

कारण म्हणजे IAS रिया दाबी आणि तिचा पती IPS मनीष कुमार यांनी पारंपरिक पोशाखात लग्नाचे फोटो शेअर केले होते.

Photo Credit; instagram

IAS टीना दाबींची धाकटी बहीण IAS रिया दाबी हिने एप्रिल 2023 मध्ये IPS मनीष कुमारसोबत कोर्ट मॅरेज केले होते.

Photo Credit; instagram

रिया दाबी आणि मनीषची प्रेमकहाणी मसुरीमध्ये सुरू झाली.

Photo Credit; instagram

या दोघांची पहिली भेट मसुरी LBSNAA येथे प्रशिक्षणादरम्यान झाली होती.

Photo Credit; instagram

दोघांची आधी मैत्री झाली, नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रुपांतर नात्यात झाले.

Photo Credit; instagram

IAS रिया दाबी या राजस्थान केडरच्या अधिकारी आहेत. तर, IPS मनीष कुमार हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते, पण नंतर त्यांनी राजस्थानला बदली केली.

Photo Credit; instagram

कोर्ट मॅरेजनंतर काही महिन्यांनी रिया दाबीने जयपूरच्या एका रॉयल हॉटेलमध्ये मनीष कुमार यांच्यासोबत विधिवत दुसऱ्यांदा लग्न केले.

Photo Credit; instagram

IAS रिया दाबी आणि पती मनीष कुमार यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते.

पुढील वेब स्टोरी

जया किशोरी यांचे खरे नाव तुम्हाला माहितीये का?

इथे क्लिक करा