Photo Credit; instagram

जया किशोरी यांचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

जया किशोरी यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. 

Photo Credit; instagram

त्या लहानपणापासूनच अध्यात्माच्या मार्गावर चालत आलेल्या आहेत.  

Photo Credit; instagram

जया किशोरी यांचे खरे नाव फार कमी लोकांना माहीत आहे.

Photo Credit; instagram

जया यांचे खरे नाव 'जया शर्मा' आहे. 

Photo Credit; instagram

त्यांना किशोरी ही पदवी देण्यात आली आहे. त्यानंतर जया शर्मा ऐवजी जया किशोरी म्हणून ओळखले जाऊ लागले. 

Photo Credit; instagram

जया यांना त्यांचे गुरू पंडित गोविंदराम जी मिश्रा यांनी ही पदवी दिली होती.

Photo Credit; instagram

जया यांना भगवान कृष्णावरील प्रेम आणि त्यांच्याबद्दलच्या आदरामुळे ही पदवी देण्यात आली.   

Photo Credit; instagram

जया किशोरी या मूळच्या राजस्थानच्या आहेत. 

Photo Credit; instagram

मात्र सध्या त्या कोलकाता येथे कुटुंबासह राहतात.

पुढील वेब स्टोरी

'लाजून गेला वेडा चंद्र, पाहून तुझे सौंदर्य'; सारा तेंडुलकरचा मनमोहक लुक

इथे क्लिक करा