Photo Credit; instagram

'लाजून गेला वेडा चंद्र, पाहून तुझे सौंदर्य'; सारा तेंडुलकरचा मनमोहक लुक

Photo Credit; instagram

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Photo Credit; instagram

सारा तिचे नवनवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते, आताही तिने काही फोटो पोस्ट केले आहेत ज्याची प्रचंड चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकरने शेअर केलेल्या पोस्टला इटली हे लोकेशन दिलं आहे.

Photo Credit; instagram

एका पोस्टमध्ये साराने मिरर सेल्फी शेअर केला आहे ज्यामध्ये तिने शायनी ब्लॅक वनपीस घातला आहे.

Photo Credit; instagram

साराच्या या लुकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होत आहे.

Photo Credit; instagram

सारा नुकतीच T20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तानचा सामना पाहायला न्यूयॉर्कलाही गेली होती.

Photo Credit; instagram

साराचे इंस्टाग्रामवर 6.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

पुढील वेब स्टोरी

करिअरमधून खूप मोठं नाव कमावतात 'या' मूलांकाच्या मुली!

इथे क्लिक करा