Photo Credit; instagram

Disha Patani चा ओलाचिंब लुक पाहून काळजाचं होईल पाणी!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा शॉर्ट्स किंवा बिकिनीमध्ये दिसतात. आता दिशा पटानीही तिच्या लुकने असाच कहर करतेय.

Photo Credit; instagram

दिशा चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते.

Photo Credit; instagram

तिचे नवनीन फोटो चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात.

Photo Credit; instagram

आताही दिशाने नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा हॉट-सेक्सी अंदाज पाहायला मिळतोय.

Photo Credit; instagram

दिशाने हे फोटो समुद्रकिनारी बिकिनी लुकमध्ये शेअर केले आहे.

Photo Credit; instagram

समुद्रकिनाऱ्यावर ओल्याचिंब लुकमध्ये दिशा सर्वांच्या नजरा खिळवून ठेवतेय.

Photo Credit; instagram

चॉकलेटी रंगाची बिकिनी कॅरी करत दिशाने केस मोकळे सोडले आहेत. 

पुढील वेब स्टोरी

ब्रालेट टॉप अन् शॉर्ट्स... 43व्या वर्षी श्वेता तिवारीचा हॉट अंदाज!

इथे क्लिक करा