Photo Credit; instagram
ब्रालेट टॉप अन् शॉर्ट्स... 43व्या वर्षी श्वेता तिवारीचा हॉट अंदाज!
Photo Credit; instagram
टेलिव्हिजनची सुपरहिट अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्वेताने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे.
Photo Credit; instagram
श्वेता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते आणि तिचे फोटोही शेअर करत असते.
Photo Credit; instagram
नुकतेच श्वेताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
यावेळी श्वेताने पांढऱ्या रंगाची ब्रालेट टॉप आणि शॉर्ट्स परिधान केली आहे.
Photo Credit; instagram
श्वेताचे हे फोटो खूपच हॉट आणि कूल आहेत.
Photo Credit; instagram
वयाच्या 43 व्या वर्षी श्वेताची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिसण्यावर जाऊ नका, ही मॉडेल नाही तर आहे उपजिल्हाधिकारी!
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा