तिचे फोटो पाहून तुमची 'दिशाही' भरकटेल, व्हाल मदहोश!
Photo Credit; instagram
बॉलीवूडच्या अभिनेत्री नेहमी आपल्या हॉट आणि बोल्ड लूक्समुळे चर्चेत येत असतात.
Photo Credit; instagram
अशीच सूपरहॉट अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज लोकांच्या पसंतीचे ठरत आहेत.
Photo Credit; instagram
दिशाने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे.
Photo Credit; instagram
हा ड्रेस एका स्ट्रेपलेस कॉर्सेट स्टाइलमध्ये आहे. यामध्ये दिशाची फिगर अगदी आकर्षक पद्धतीने हायलाइट होत आहे.
Photo Credit; instagram
या लूकमध्ये दिशाने अगदी कमी एक्सेसरीज कॅरी केले आहेत. तिने बोल्ड रेड लिप्स, सॉफ्ट स्मोकी आइज आणि फ्लोलेस बेस असलेला मेकअप केला आहे. तिचे सॉफ्ट वेवी केस या लूकमध्ये खुलून दिसत आहेत.
Photo Credit; instagram
तिच्या या लूक्समधील फोटोज दिशाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज चाहत्यांच्या आणि फॅशन क्रिटिक्सच्या मोठ्या पसंतीस उतरत आहेत.
Photo Credit; instagram
तिच्या बोल्ड आणि एलिगंट लूकने ती फॅशन जगतातील ट्रेंड सेटर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
Photo Credit; instagram
दिशाने परिधान केलेला हा ड्रेस योग्य स्टायलिंग आणि फॅशन सेन्समुळे अगदी ग्लॅमरस दिसत होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हा' ज्यूस प्या आणि 'या' 7 समस्यांपासून मिळवा झटक्यात आराम