Photo Credit; instagram

'हा' ज्यूस प्या आणि 'या' 7 समस्यांपासून मिळवा झटक्यात आराम

Photo Credit; instagram

बीट आणि गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी एक सूपर ड्रिंक मानलं जातं. दररोज याचं सेवन केल्यानं शरीराला कित्येक प्रकारचे फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

या दोन फळभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सीडेंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते आणि गंभीर समस्यांपासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; instagram

दररोज आपल्या दिनचर्येत 'या' ज्यूसचा समावेश करून तुमचं आरोग्य अधिक चांगलं होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

गाजर आणि बीटमध्ये असणारे अँटी-ऑक्सीडेंट्स आणि नायट्रेट्स शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदतशीर ठरतात. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

Photo Credit; instagram

गाजरमध्ये बीट-कॅरोटीन आणि बीटमध्ये फायटोकेमिकल्स असतात. हे घटक कॅन्सर सेल्सच्या निर्मितीला आळा घालण्यास उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

बीट आणि गाजरचा ज्यूस ब्लड शूगर पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर मानला जातो. यामुळे डायबिटीजचा धोका सुद्धा कमी करता येतो.

Photo Credit; instagram

बीटमध्ये अनेक डीटॉक्सीफाइंग गुणधर्म असून ते लिव्हर स्वच्छ आणि स्वस्थ ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

या ज्यूसमध्ये फायबर आणि पोषक तत्त्वं असतात, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

गाजरमध्ये व्हिटॅमिन A मोठ्या प्रमाणात असतं. हे डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि अत्यंत आवश्यक असतात.

Photo Credit; instagram

या ज्यूसमधील अँटी-ऑक्सीडेंट्स त्वचा नितळ, तरुण आणि ग्लोइंग बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

पुढील वेब स्टोरी

आता कोलेजनची चिंताच करू नका; 'हे' सूपरफूड्स ठरतील फायद्याचे

इथे क्लिक करा