Photo Credit; instagram

“दीपिका पादुकोणची मिनी व्हर्जन आहे लेक दुआ...” व्हायरल फोटो पाहून चाहते चकित!

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी आपली मुलगी दुआ हिचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

Photo Credit; instagram

स्टार कपल दीपिका आणि रणवीरने ह्या दिवाळीला चाहत्यांना मोठं सरप्राइझ दिलं आहे. दोघांनी मुलीसोबत गोंडस फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरने शेअर केलेले हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

नेटकऱ्यांनी दुआ ही दीपिकाची मिनी व्हर्जन असल्याचं सांगितलं. त्यावेळी, दीपिकाच्या बालपणीच्या फोटोंकडे सुद्धा लक्ष वेधलं गेलं.

Photo Credit; instagram

या फोटोंमधील दीपिका आणि दुआच्या क्यूटनेसने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंवर बऱ्याच सेलिब्रिटीजनी सुद्धा चांगल्या कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

बॉलीवूडच्या या स्टार कपलला 8 सप्टेंबर 2024 रोजी ही गोंडस मुलगी झाली.

पुढील वेब स्टोरी

अंबानी कुटुंबाच्या दिवाळी पार्टीमध्ये लाडक्या सुनेचा रॉयल लूक... सर्वत्र होतेय चर्चा!

इथे क्लिक करा