17 ऑक्टोबर 2025 रोजी रिलायन्समध्ये दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट रॉयल लूकमध्ये दिसली.
Photo Credit; instagram
या पार्टीमध्ये राधिकाने गुलाबी आणि गोल्डन रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. लोकप्रिय डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी हे आउटफिट खास राधिकासाठी डिझाइन केलं होतं.
Photo Credit; instagram
या आउटफिटमध्ये राधिकाचा लूक अतिशय रॉयल वाटत होता. तसेच, राधिकाने परिधान केलेल्या स्टायलिश आणि सिम्पल ज्वेलरीमुळे तिचा लूक आणखी ग्रेसफूल वाटत होता.
Photo Credit; instagram
राधिकाने तिचा लूक कम्प्लीट करण्यासाठी पोल्की आणि डायमंडने जडलेले झुमके घातले होते. त्यासोबत, तिने इअरचेन सुद्धा घातली होती. तसेच तिने बोटात मोठी हिऱ्याची अंगठी घातली होती.
Photo Credit; instagram
या आउटफिटवर राधिकाने केसांचा बन घातला होता आणि त्यावर तिने गजरा लावला होता. यामुळे तिचा लूक अगदी क्लासिक वाटत होता.
Photo Credit; instagram
राधिका अंबानीच्या या लूकला चाहत्यांची मोठी पसंती मिळत असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचं हॉट फोटोशूट! सणासुदीच्या काळातील नवा लूक...