Photo Credit; instagram
Arrow
जिच्या पुढे सारेच ठेंगणे... अशा 'या' मॉडेलला कसली वाटते भीती?
Photo Credit; instagram
Arrow
जगात एकापेक्षा जास्त मॉडेल आहेत, ज्यांची उंची खूपच जास्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशीच एक मॉडेल आहे, जिच्या लांबीची जगभरात चर्चा होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही मॉडेल जगातील सर्वात लांब मॉडेल मानली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
या मॉडेलचं नाव एकातेरिना लिसीना असून तिची उंची 6 फूट 9 इंच आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एकातेरिनाने नुकतंच मिस वर्ल्ड इंटरनॅशनल स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही 35 वर्षीय एकातेरिनाचं नाव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एकातेरिना ही रशियाची रहिवासी असून ती व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
2008 च्या ऑलिम्पिकमध्ये एकातेरीनाने रशियासाठी कांस्यपदक पटकावलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
एकातेरिना मुलांना डेट करायला घाबरते कारण तिची उंची पुरुषांपेक्षा खूप जास्त आहे.
Ajit Pawar: कार्यकर्त्यांचा नादच नाही... फुलांची उधळण, दणक्यात केलं दादांचं स्वागत!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप