Arrow

सेक्रेड ग्रेम्स फेम अभिनेत्रीकडून बोल्ड फोटो शेअर

Arrow

सेक्रेड गेम्समध्ये जोयाचा अभिनय करणारी एलनाज नोरोजी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

Arrow

एलनाज नोरोजी सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 

Arrow

एलनाज नोरोजी तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता व्हायरल होतायत. 

Arrow

कट आऊट वाल्या मॅक्सी ड्रेसमध्ये अभिनेत्री एलनाज नोरोजी खुपच सुंदर दिसत आहे.

Arrow

अभिनेत्री एलनाज नोरोजी बोल्ड आऊटफीटसह ग्लोईंग मेकअप केलाय, यासोबत केस खुली ठेवली आहेत. 

Arrow

एलनाज नोरोजीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

Arrow

एलनाज नोरोजीचा जन्म ईरानच्या तेहरानमध्ये झाला आहे. तेहरानमधून तिने बॉलिवूड गाठलं आहे.

Arrow

न्यूयॉर्कच्या फिल्म अ‍ॅकेडमीतून तिने अभिनय शिकला आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. 

Arrow

एलनाज नोरोजीचे इंस्टाग्रामवर 2.3 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

इंडियन आयडलचा 'हा' प्रसिद्ध सिंगर अडकला लग्नबंधनात 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा