Arrow
इंडियन आयडलचा 'हा' प्रसिद्ध सिंगर अडकला लग्नबंधनात
Arrow
इंडियन आयडल 12 चा प्रसिद्ध सिंगर मोहम्मद दानिश लग्नबंधनात अडकला आहे. .
Arrow
या लग्नानंतरचे फोटो आणि व्हिडिओ त्याने शेअर केले आहेत
Arrow
दानिशने त्याच्या लग्नात लाल कलरची शेरवनी घातली होती, या शेरवानीवर गोल्डन वर्क करण्यात आले आहे.
Arrow
ईटाईम्सच्या एका मुलाखतीत मोहम्मद दानिशने त्याच्या लग्नाची माहिती दिली आहे.
Arrow
दानिशने सांगितले की त्याच्या बायकोचे नाव फरहीन अफरीदी आहे. फरहीन ही प्रसिद्ध सिंगर अल्ताफ अफरिदीची बहिण आहे.
Arrow
दानिशने अरेंज मॅरेज केली आहे, त्याच्या कुटूंबियांनी त्याची भेट फरहीनशी करून दिली होती.
Arrow
दानिशने लग्नानंतर बायकोला मदीना घेऊन जाणार आहे, त्यानंतर आशिर्वाद घेण्यासाठी कर्बला जाणार आहे.
Arrow
दानिश त्याच्या लग्नानंतर खुप खुश झाला आहे. मात्र लग्नानंतर त्याला 2 दिवसात वेगळे व्हावे लागले.
Arrow
एका कॉन्सर्टसाठी दानिश लखनऊला गेला आहे. पण लग्नाच्या थकव्यामुळे पत्नी घरीच राहीली.
रोहितला हात जोडून विनंती, अर्जुन तेंडुलकरला ओपनिंगला पाठवावं...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा